HDFC Bank Q4 Results: नफा आणि NII मध्ये किरकोळ वाढ, मालमत्ता गुणवत्ता स्थिर
HDFC Bank Q4 Results: भारतातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या HDFC बँकेने जानेवारी-मार्च 2025 या तिमाहीसाठी आज (19 एप्रिल 2025) आपले निकाल जाहीर करणार आहेत. बँकेला या तिमाहीत मर्यादित नफा वाढ अपेक्षित आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, बँकेचा Net Interest Income (NII) 5.8% …