Alok Industries Share Price: Q4 मध्ये नुकसान कमी, शेअरमध्ये 16% वाढ
Alok Industries Share Price: अलोक इंडस्ट्रीजच्या शेअरने मंगळवारी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये जवळपास 16% ची वाढ नोंदवली. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत (Q4 FY25) आपले नुकसान कमी करून ₹74.47 कोटींवर आणले. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून आला आणि अलोक इंडस्ट्रीज शेअर प्राइस वाढला. …