Wipro Share Price: विप्रो शेअर्स का पडत आहेत? अझीम प्रेमजींच्या संपत्तीला मोठा फटका

Wipro Share Price: विप्रो शेअर्स का पडत आहेत? अझीम प्रेमजींच्या संपत्तीला मोठा फटका

Wipro Share Price: गुरुवारी विप्रो लिमिटेडच्या शेअर्समध्ये ६ टक्क्यांची घसरण झाली, ज्यामुळे कंपनीचे मार्केट मूल्य आणि प्रोमोटर्स, विशेषतः अझीम प्रेमजी यांच्या संपत्तीवर मोठा परिणाम झाला. विप्रोच्या तिमाही निकालांनी गुंतवणूकदारांना निराश केले आणि कंपनीच्या पहिल्या तिमाहीच्या कमाईच्या मार्गदर्शनाने बाजाराच्या अपेक्षा पूर्ण केल्या …

Read more